समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत काही निवडक क्षण
- 1. शिक्षक मा.आमदार कपिल पाटील यांचं स्वागत करतांना
२. समान संधी हक्क दिन रॅली मनमाड
३. चित्ररथ पं .स नांदगाव
४. दिव्यांग विदयार्थ्यानी बनवलेल्या वस्तू
५. दिव्यांग विदयार्थ्यानी बनवलेल्या वस्तू
६. दिव्यांग विदयार्थ्यानी पेंटिंग
७. दिव्यांग विदयार्थ्याचे कार्यानुभव वर्क फुले
८. दिव्यांग विदयार्थ्याचे कार्यानुभव वर्क हार
९. दिव्यांग विद्याथ्यांना व्हीलचेयर वाटतांना कार्यक्रमात शाळेतील उपस्थित विद्याथी
१०. व्हीलचेयर वाटप कार्यक्रमात पदाधिकारी यांच स्वागत करतांना
विशेष शिक्षक सचिन जाधव
११. चित्ररथ रॅली जि .प. केंद्र शाळा पोखरी नांदगाव
१२. शिक्षक प्रशिक्षणात समावेशित शिक्षणाविषयी
मार्गदर्शन करतांना विशेष शिक्षक सचिन जाधव
१३.प्रशिक्षणात उपस्थित शिक्षक
१4. स्वच्छता दिनानिमित्ताने शालेय परिसर स्वच्छ करतांना
१5. पालक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना
१6. पालक मेळाव्यात उपस्थित पालक वर्ग
१७. व्ययक्तिक मार्गदर्शन करतांना
१८. अंध विद्याथी यांचे वस्तू बघतांना नाशिक
Nab school Nashik
19.सांस्कृतिक कार्यक्रमात सामान्य मुलांसोबत भाग घेतलेले दिव्यांग विद्यार्थी
20.सांस्कृतिक कार्यक्रमात सामान्य मुलांसोबत भाग घेतलेले दिव्यांग विद्यार्थी
2१(२). DAY CARE CENTRE
२२.३. अंधकाठी मल्टि कॅटेगिरी प्रशिक्षण पं .स . चांदवड
२२. ४ अंधकाठी मल्टि कॅटेगिरी प्रशिक्षण
२२. ५. अंधकाठी मल्टि कॅटेगिरी प्रशिक्षण
23.अस्थिव्यंग मुलांना व्हीलचेअर वाटप कार्यक्रम


24. व्हीलचेअर दिल्यानंतर विशेष शिक्षक चक्कर मारतांना प्राचीला झालेला आनंद
२५. चष्मा नंबर तपासणी शिबीर
२६. कर्णबधिर मुलास स्पीच थेरपी देतांना विशेष शिक्षक
२७. शिक्षण महोत्सव कार्यक्रमात भाग
२८. शिक्षण महोत्सव कार्यक्रमात मुलांना कानाची माहिती सांगतांना विशेष शिक्षक
२९. राज्यस्तरीय प्रशिक्षणात जिल्हा समन्वयक
श्रीम .अवचार मॅडम, मंडलिक मॅडम व पाबळकर मॅडम
३०.अल्पदृष्टी मुलीस लार्जप्रिन्ट पुस्तके देतांना विशेष शिक्षक व
सोबत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक
३१. श्रवणयंत्र शिबिरात श्रवणयंत्र बसवतांना परदेशी तज्ञ डॉक्टर
३२. शिबिरातील उपस्थित विदयार्थी पालक
Best initiative!! Keep it up Jadhav Sir...
ReplyDelete👍👍👍👌👌👌
ReplyDelete